सदर फोरम हि समितीची लोक संपर्काचे व्यासपीठ असून मराठी लोकांचे सशक्त पाठबळ मिळावे आणि एकीच्या बळाने स्वराज्य अबाधित ठेण्यासाठीचा प्रयत्न आहे. या प्रणालीवर समितीचे अधिकृत सदस्यत्व मिळत नाही. या प्रणालीवर समिती समर्थकांचे आणि सर्व मराठी भाषिकांचे संघटन व्हावे यासाठी नोंदणी होते. समिती मध्ये शिलेदार होण्यासाठी खाली पर्याय उपलब्ध आहे. आपले मराठी एकीकरण फोरम मध्ये सहर्ष स्वागत.